Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

brutal killed case in Beed Maharashtra : बीडमधील बालेपीर परिसरात उमेश दळवी या तरुणाची अमानुष हत्या झाल्याने संताप उसळला आहे.
Umesh Navnath Dalvi Beaten to Death

Umesh Navnath Dalvi Beaten to Death

esakal

Updated on

-अनंत जाधव

Beed latest crime news today : बीड शहर पुन्हा एकदा धक्कादायक हत्याकांडाने हादरले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेश नवनाथ दळवी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com