
Maharashtra Crime News
Sakal
गेवराई : बीडमधील गेवराईच्या एरंडगाव आणि मालेगावात मजरा येथील हुंडाबळीचे प्रकरण शमत नाही तोच राजुरी मळ्यातील एका नवविवाहितेने पाच लाखासाठी सासरकडून होत असलेल्या छळास कंटाळून विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, अवघ्या दोन महिन्यातच ब गर्जे (वय २२)रा.राजुरा मळा ता गेवराई जि.बीड असे हुडांबळी ठरलेल्या मृत विवाहितेचे नाव आहे.