Beed Maharashtra crime news today
esakal
बीड : शहरातील अंकुश नगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक (Brutal Attack on Youth in Ankush Nagar Beed) घटना घडली आहे. या हल्ल्यात संदीप दहिफळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.