Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; आठवड्यानं मृतदेह गावी

Who Was Pooja Mule From Beed? बीड येथील २६ वर्षीय पूजा मुळे थायलंडमधील फुकेट येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला.
Indian woman dies in Thailand road accident

Indian woman dies in Thailand road accident

esakal

Updated on

बीड : येथील २६ वर्षीय तरुणीचा थायलंडमध्ये झालेल्या रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पूजा प्रशांत मुळे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती आपल्या मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी थायलंडला गेली होती. मात्र, ही परदेशवारी तिच्यासाठी (Beed Woman Pooja Mule Dies in Phuket Road Accident) अखेरची ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

Vat Purnima woman dies after worship
Malvan resort swimming pool accident
Ambarnath Dowry Harassment Case
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Marathi News Esakal
www.esakal.com