

Chhatrapati Sambhajinagar News
sakal
बेगमपुरा परिसर : किरायाने राहणाऱ्या वृद्धेच्या घरी येऊन ‘तुझे घरच जाळतो’ असे म्हणून शिवीगाळ केली. यानंतर ही वृद्धा मुलीकडे जाताच त्यांच्या किरायाच्या घराला आग लावल्याची घटना बुधवारी (ता. १९) तारकस गल्ली, बेगमपुरा येथे घडली.