Bharat Mata Mandir: भारतमातेचे मंदिर नव्या रूपामध्ये; शंभरहून अधिक क्रांतिकारकांची सचित्र माहिती, २५ वर्षांत ३ लाख जणांची भेट
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील विश्वभारती कॉलनीत भारतमाता मंदिराचे नूतनीकरण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात करण्यात आले. येथे शंभरहून अधिक क्रांतिकारकांची चित्रे आणि माहिती प्रदर्शित केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : येथील विश्वभारती कॉलनीत भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतमाता मंदिर उभारण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्याचे नूतनीकरण करण्यात आले.