

Encore Moments at Sakal Book Festival as ‘BhavGandh’ Charms Music Lovers
Sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठीत गाजलेल्या अवीट गोडीच्या गीतांनी भावगंध फुलला. कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने भावगीतांच्या कार्यक्रमात रंगत आणली आणि रसिकांची मने जिंकली. ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवात मंगळवारी (ता. २०) सायंकाळी झालेल्या ‘भावगंध’ हा कार्यक्रम रसिकांसाठी मराठीतील लोकप्रिय भावगीतांचा सुश्राव्य नजराणा ठरला.