Animal Robbery : भोकरदन पोलिसांनी वराह चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. सिनेमॅटिक पाठलाग करून पोलिसांनी गुजरातच्या आरोपींसह ७ जणांना अटक केली. आरोपींकडून तलवार, दगड आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.
केदारखेडा : भोकरदन शहरात काही दिवसापुर्वी वराह (डक्कर)ची चोरी झालीहोती.त्यानुसांगाने भोकरदन पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक किरण बिडवे यांनी पवन राजपुत यांच्या नेतृत्वात पथक नेमले होते.