

Chhatrapati Sambhajinagar news
esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या उमेदवारी वाटपामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. वर्षा साळुंके, दिव्या मराठे आणि प्राप्ती चव्हाण या तिघींनी हे आंदोलन सुरू केले असून, त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याचा त्यांचा मुख्य आक्षेप आहे.