Jalna Mayor: वंदना मगरे जालन्याच्या पहिल्या महापौर; राजेश राऊत उपमहापौर, दोघांचीही बिनविरोध निवड, भाजपची सत्ता!

Historic mayor election Jalna Maharashtra: जालन्यात भाजपची सत्ता, वंदना मगरे पहिल्या महापौरपदी बिनविरोध निवड
Jalna Gets First Mayor: Vandana Magre, Rajesh Raut as Deputy Mayor

Jalna Gets First Mayor: Vandana Magre, Rajesh Raut as Deputy Mayor

Sakal

Updated on

जालना: येथील महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवल्यानंतर तब्बल एक हजार ४८१ दिवसांनंतर प्रशाकीय राज संपुष्टात आले. पहिल्या महापौर म्हणून वंदना मगरे, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची सोमवारी (ता. नऊ) बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com