esakal | भाजपच्या मेळाव्याचे बॅनर फाडले, औरंगाबादेत नवीन वाद | Aurangabad Political News
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप

भाजपच्या मेळाव्याचे बॅनर फाडले,औरंगाबादेत नवीन वाद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : आज मंगळवारी (ता.१२) भाजपचे ओबीसी विभागीय मेळावा होत आहे. त्यापूर्वीच एक नवीन वाद निर्माण झाला आहे. औरंगाबाद विमानतळापासून सहा ठिकाणी लावण्यात आलेले मेळाव्याचे बॅनर (OBC Reservation) फाडण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार (Aurangabad) आहेत.

हेही वाचा: कर्ज अन् अतिवृष्टीमुळे आशा संपली, शेतमजुराने घेतले विषारी औषध

बॅनर फाडण्याच्या प्रकारामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार रात्री घडल्याचे सांगितले जात आहे.

loading image
go to top