Chhatrapati Sambhajinagar BPCL Gas Project: ‘बीपीसीएल’चा गॅस प्रकल्प!; शहरात दररोज २०० टन ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया जागानिश्चितीनंतर कामाला गती, कचरामुक्तीसाठी फायदा

BPCL Plans 200-Tonne Wet Waste Gas Project: छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची बीपीसीएलची तयारी आहे.
Chhatrapati Sambhajinagar BPCL Gas Project

Chhatrapati Sambhajinagar BPCL Gas Project

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (बीपीसीएल) दर्शविली आहे. दररोज २०० टन कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मितीसाठी महापालिकेसोबत कंपनीच्या बैठकांचे सत्र सुरू असून, मंगळवारी (ता. एक) त्याला मूर्त स्वरूप येणार आहे. प्रकल्पाची जागा निश्‍चित झाल्यानंतर कामाला गती येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com