B.Pharmacy Admission: बी.फार्मसी प्रवेशप्रक्रियेत पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर
Maharashtra Education: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील बी.फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील बी.फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली.