Chhatrapati Sambhajinagar Crime : कर्ज पाच लाख, वसूल केले १६ लाख; बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण

बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या कर्जावर १६ लाखांचे व्याज वसूल करूनही बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली.
beating builder

beating builder

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या कर्जावर १६ लाखांचे व्याज वसूल करूनही बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता कुटुंबाला धमक्या देत शेतजमीन जबरदस्तीने दुसऱ्याच्या नावावर रजिस्ट्री करून घेतली. ती परत मिळवण्यासाठी २५ लाखांची मागणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com