killed attack
छत्रपती संभाजीनगर - कामावर जाण्यासाठी निघालेल्या १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला निर्जन ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर सळई, लाकडी दांडके व चाकूने हल्ला चढवत अक्षरशः रक्तबंबाळ करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रुग्णालयात प्राण सोडले.