esakal | वाळूजजवळ ट्रॅव्हल बस-ट्रकचा भीषण अपघात, आठ प्रवासी जखमी | Aurangabad Accident News
sakal

बोलून बातमी शोधा

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूजजवळ औरंगाबाद-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल बस -ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

वाळूजजवळ ट्रॅव्हल बस-ट्रकचा भीषण अपघात, आठ प्रवासी जखमी

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) - वाळूजपासून (Waluj) अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आज गुरुवारी (ता.३०) पहाटे साधारण चार वाजेच्या आसपास औरंगाबाद-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल बस व ट्रकचा भीषण अपघात (Aurangabad Accident) झाला आहे. यात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात बसला पाठीमागून धडक बसल्याने बस कार्टूनचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून,शोध सुरु

जखमी प्रवासींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. वाळूज पोलिस पुढील तपास करित आहेत.

loading image
go to top