Chhatrapati Sambhajinagar : पश्चिमच्या उमेदवारांची पावले चालती ‘अंतरवाली’ची वाट!

Chhatrapati Sambhajinagar : संजय शिरसाट, राजू शिंदे आणि रमेश गायकवाड यांनी घेतली मनोज जरांगेची भेट...
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar sakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत पश्चिम मतदारसंघात प्रामुख्याने दिसून आलेल्या मनोज जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांनी अंतरवाली सराटी गाठली. तर, इतर इच्छुक उमेदवारांनीही मनोज जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे उमेदवारांची पावले चालती ‘अंतरवाली सराटी’ची वाट अशी सध्याची परिस्थिती आहे. तर, मनोज जरांगे कोणत्या उमेदवाराला पश्चिममध्ये पाठिंबा देतील याबद्दल कोणतीही स्पष्‍टता नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com