Chhatrapati Sambhajinagar: पाचोडजवळ कार उलटली; टायर फुटल्यामुळे चालकासह तीन जण जखमी

Car Overturns Near Murma on Dhule-Solapur Highway: पाचोडजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने कार उलटली. या अपघातात चालकासह तीन जण जखमी झाले. गंभीर जखमी चालकास छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पाचोड: अचानक टायर फुटल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटून कार तब्बल दोनशे फूट अंतरावर जाऊन शेतात उलटली. या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा (ता. पैठण) फाट्याजवळ मंगळवारी (ता. ३१) दुपारी चारच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com