Chhatrapati Sambhajinagar: अवांतर शुल्क आकारू नका; शाळेची मान्यता होईल रद्द; ‘टू बोर्ड’साठी कडक नियमावली

No Extra Fees Allowed for Improvement Exams: सीबीएसईने दहावीच्या ‘टू बोर्ड परीक्षा’साठी कडक नियमावली जाहीर केली असून शाळांना अवांतर शुल्क आकारण्यास बंदी घातली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शाळांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. विशेषतः मे महिन्यात होणाऱ्या गुण सुधारणा (इम्प्रूव्हमेंट) परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अवांतर शिक्षण शुल्क आकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com