मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीसाठी चंद्रकांत खैरेंकडून महापूजा| Chandrakant Khaire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire
मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीसाठी चंद्रकांत खैरेंकडून महापूजा

मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीसाठी चंद्रकांत खैरेंकडून महापूजा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान व माणक्याच्या आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज शुक्रवारी (ता.१२) सकाळी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज औरंगाबादचे माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या तब्येतीसाठी ग्रामीण दैवत खडकेश्वर महादेव मंदिरात महापूजा करित आहेत. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

हेही वाचा: बाळासाहेब थोरातांचे चुलते कर्नल पंडितराव थोरात यांचे निधन

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी व्हावी, अशी प्रार्थना केल्याचे खैरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

loading image
go to top