
Sambhaji Nagar,Paithan Election
sakal
पैठण,: नगरपालिकेच्या निवडणुकीचे एक-एक टप्पे पूर्ण होत आहेत. ८ ऑक्टोबरला मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, यात नाव एका प्रभागात आणि मतदान दुसऱ्या प्रभागात असल्याचे समोर येत असल्याने याद्यांतील गोंधळ आता पुढे आला आहे.