Beed Sambhajinagar Highway: बीड-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; महामार्गावर काम करणारा कामगार जागीच ठार

Sambhajinagar tanker accident: छत्रपती संभाजीनगर – बिड महामार्गावर झाल्टा परिसरात भरधाव टँकरच्या धडकेत रस्त्यावरील कामगार कुंडलिक नवगिरे यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर साइड पट्टे मारण्याचे काम सुरू असताना झालेल्या या भीषण अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून कंपनी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Beed Sambhajinagar Highway

Beed Sambhajinagar Highway

sakal

Updated on

चित्तेपिंपळगाव ,ता ५( बातमीदार ): बिड - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील झाल्टा ता. छत्रपती संभाजीनगर गावाजवळ गुरूवार ता ५ रोजी रस्त्याच्या साइड इफेक्ट (पांढरे पट्टे) मारण्याचे काम सुरू असताना भरधाव मालवाहू टॅंकर क्रमांक एम एच, २७ डि ,टि ४५०६ ने दिलेल्या जोरदार धडकेत कुंडलिक नवगिरे (वय ४० ‌वर्ष ) रा पिंपळगाव (पांढरी) ता. छत्रपती संभाजीनगर या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Kalidas Borikar and Smita Borikar
Gondi Police cracked the Swift Dzire car robbery case within six hours and arrested two accused from Chhatrapati Sambhajinagar.
kunbi caste certificate
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com