
Bombay High Court
sakal
छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या अपत्याला वडिलांच्या संपत्तीत वाटणीचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला. या निर्णयाच्या विरोधात सावत्र आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केलेले आपील न्यायालयने खारीज केले.