Organ Donation: ‘त्यांचा’ मृत्यूही ठरला जीवनदायी; व्यावसायिकाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले नवआयुष्य
Medical Miracle: छत्रपती संभाजीनगरातील ६० वर्षीय व्यावसायिकाच्या ब्रेन डेडनंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दोन्ही किडन्या व यकृतामुळे तिघांना नवसंजीवनी मिळाली.
छत्रपती संभाजीनगर : एका ६० वर्षीय व्यावसायिकाच्या मेंदूत अचानक रक्तस्राव झाला. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. आभाळाएवढ्या दुःखातही कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.