Fake Call Center Scam: अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारा फारुकी अखेर जेरबंद; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त
Cyber Crime: फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी पर्दाफाश केला. ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
छत्रपती संभाजीनगर : फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी (ता. २८) पर्दाफाश केला.