

Three Separate Accidents: One Killed, Five Injured in Chhatrapati Sambhaji Nagar
Sakal
आडुळ : शेतातील डाळींब बागेला ट्रॅक्टरने शेणखत टाकीत असतांना ताबा सुटल्याने ट्रॅक्टर शेताच्या कडेला असलेल्या नदीतील खडयात गेल्याने शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबुन मृत्यू झाला तर दुसरी घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव फाटा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार मायलेक गंभीर जखमी झाले. तिसऱ्या घटनेत पांढरी येथे दुचाकी घसरल्याने तिन जण जखमी झाल्याची घटना घडली.