Army Recruitment Update
esakal
छत्रपती संभाजीनगर : १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार बटालियनमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (भारत सरकार), वन विभागातील माजी सैनिक व माजी महिला कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी विशेष भरती मेळावा आयोजित (Chhatrapati Sambhajinagar Recruitment) करण्यात आला आहे. हा मेळावा १६ ते २० मार्चदरम्यान सकाळी सहाला एआरओ ग्राउंड, छावणी येथे होणार आहे.