Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

23 Chhatrapati Sambhajinagar Corporators Face Disqualification Proceedings : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील भाजपच्या 7 आणि एमआयएमच्या 16 अशा 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार.
23 Corporators Face Disqualification Notices in Sambhajinagar

23 Corporators Face Disqualification Notices in Sambhajinagar

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेबाबत नोटिसा बजावण्यात आल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत सत्ताधारी भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 नगरसेवकांचा समावेश आहे. पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com