छ. संभाजीनगर हादरलं! खेळता खेळता जलवाहिनीच्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

3-Year-Old Child Falls Into Water Pit in Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ
Chhatrapati Sambhajinagar Incident
Chhatrapati Sambhajinagar Incidentesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका ३ वर्षांच्या चिमुकल्याचा (Chhatrapati Sambhajinagar Child Drowns) दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी देवळी परिसरातील माढा कॉलनी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चिमुकल्याच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com