

accident
sakal
छत्रपती संभाजीनगर - पुतणीला विद्यापीठात सोडून घराकडे जाणाऱ्या प्राध्यापकाला भरधाव कारने उडवले. अंगावरून भरधाव कारचे चाक गेल्यामुळे अपघातात प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पहाडसिंगपुरा परिसरात बुधवारी (ता. २६) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.