Chhatrapati Sambhajinagar: गृह, सराफा, वाहन बाजाराला अक्षय्य लाभ!; मुहूर्त साधण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह

Gold and Jewelry Sales Cross ₹50 Crore: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला पोहचला. सराफा बाजारात सुमारे ५० कोटींच्या सोन्याची विक्री, वाहन बाजारात ५० कोटींच्या दुचाकी विक्री, आणि सुमारे २०० नवीन घरांमध्ये गृहप्रवेश झाले.
Chhatrapati Sambhajinaga

Chhatrapati Sambhajinaga

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोचला आहे. पूर्वसंध्येपासूनच तसेच शनिवारी (ता. १८) दिवसभर घरे, बांधकाम साहित्य, सराफा आणि वाहन बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे प्रमुख बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com