Chh. Sambhajinagar: गादीत गुंडाळून लावत होते मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट; तीसगाव परिसरातील घटना, आईसह सावत्र वडील ताब्यात

Chh. Sambhajinagar Crime: बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर येथील तीसगाव परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षातून गावी नेत असताना पोलिसांनी अडवला. आई आणि सावत्र वडिलांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

बजाजनगर (जि. छत्रपती संभाजीनगर) : एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षामधून तिची आई आणि सावत्र वडील गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) रात्री १२ च्या सुमारास रिक्षा अडवत मृतदेहासह तिच्या आई-वडिलांना ताब्यात घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com