Chha Sambhajinagar Bike Theft : दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरूच,११ दिवसांत सहा दुचाकी लंपास

Chhatrapati Sambhajinagar Bike Theft : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या ११ दिवसांत विविध भागांतून सहा दुचाकी चोरीला गेल्या. गौतमनगर, पंचवटी पूल, वेदांतनगर, हर्सूल, टीव्ही सेंटर आणि चिश्तिया कॉलनी परिसरातील या घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Police investigate six reported two-wheeler thefts from different areas of Chhatrapati Sambhajinagar over 11 days.

Police investigate six reported two-wheeler thefts from different areas of Chhatrapati Sambhajinagar over 11 days.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : गेल्या ११ दिवसांत शहराच्या विविध भागांतून सहा दुचाकींची चोरट्यांनी लंपास केल्या. पहिल्या घटनेत आंचल गौतम हाडके (२७, रा. गौतमनगर, दूध डेअरी सिग्नलजवळ) यांनी गौतमनगर परिसरात उभी केलेली मोपेड (एमएच-३२, बीबी-४५९८) चोरट्याने लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com