

Chh. Sambhajinagar Brahmin Mahakumbh
sakal
छत्रपती संभाजीनगर : एक ब्राह्मण, नेक ब्राह्मण असा नारा देत, शहरात शनिवार (ता. २७ ) आणि रविवार (ता. २८ ) असे दोन दिवस ब्राह्मण महाकुंभ पार पडणार आहे. यासाठी आठ राज्यांतून आणि महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातून मान्यवर एकत्र येणार आहेत.