Chhatrapati Sambhajinagar: काळ्या काचा, मंद प्रकाश अन् कपलसाठी खास व्यवस्था; कॉफी सेंटरवर तोडफोड कारवाई

Joint Action by Police and Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉफी सेंटर वर महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत 49 ठिकाणी तोडफोड केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: कॉफी सेंटरच्या आडून शहरातील विविध भागांत गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर महापालिका व पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) रात्री सिडको (कॅनॉट प्लेस), वेदांतनगर, उस्मानपुरा, टीव्ही सेंटर, सिडको एन-११ भागांत 'तोडफोड' कारवाई केली. प्रत्येक भागात जाऊन पथकांनी पाहणी करीत ज्याठिकाणी कपलसाठी 'स्पेशल' व्यवस्था करून देण्यात आली होती, तिथे हातोडा चालवीत टेबल, खुर्च्छा, काळ्या काचांचा पोलिसांच्या बंदोबस्तात चक्काचूर केला. या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी मुख्य बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत ४९ कॉफी सेंटरवर कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com