

Chh. Sambhajinagar Cold Wave
sakal
छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील २४ दिवसांपासून कडाक्याची थंडी कायम आहे. त्यामुळे हुडहुडी भरत असून, रविवारी (ता. २१) किमान तापमान १०.२, तर कमाल २८.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. येत्या आठवडाभरात शहर आणि जिल्ह्यात थंडी मुक्कामाला राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला.