Chhatrapati Sambhajinagar: त्यानं अंगावर गाडी घातली... पोलिसांनी थेट एन्काऊंटर केला, संभाजीनगरमध्ये रात्री घडला थरार!

Police Encounter Ends Hunt for Main Accused : छत्रपती संभाजीनगरात उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार. ६ कोटींच्या लुटीचा उलगडा, पाच जण ताब्यात.
Police at the scene of the Chhatrapati Sambhajinagar dacoity encounter, where the main accused in the 6 crore Santosh Ladda robbery was neutralized.
Police at the scene of the Chhatrapati Sambhajinagar dacoity encounter, where the main accused in the 6 crore Santosh Ladda robbery was neutralized.esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर टाकण्यात आलेल्या सुमारे ६ कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणाने खळबळ उडवली होती. या प्रकरणातील संशयीत मुख्य सूत्रधाराला अखेर पोलिसांनी काल रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात चकमकीत ठार केले. पोलिसांवर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी गुन्हे शाखेने प्रचंड गुप्तता बाळगली होती. या कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या धडाडीची चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com