Chhatrapati Sambhinagar: जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची सरशी; कॉंग्रेसचे एकमेव खा. डॉ. कल्याण काळे यांचा ४८ मतांनी विजय

Mahayuti Secures Dominant Victory in DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने १२ पैकी ११ जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले.
Chhatrapati Sambhinagar

Chhatrapati Sambhinagar

esakal

Updated on

उद्धव काकडे

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत मतमोजणीला सुरुवात झाली. सर्व उमेदवार व समर्थक मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. अखेर जाहीर झालेल्या अंतिम निकालात महायुतीने 12 पैकी 11 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com