ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

Debt Pressure After Stolen Truck Drives 26-Year-Old to end life in Chhatrapati Sambhajinagar : चोरलेला ट्रक सापडला नाही, कर्जाचा वाढता ताण; २६ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Nashik Live: Kalpana Kharat Still Missing, Police Intensify Search

Nashik Live: Kalpana Kharat Still Missing, Police Intensify Search

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानीनगर येथे एका २६ वर्षीय युवकाने कर्जाच्या दडपणामुळे आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चोरीला गेलेला ट्रक पोलिसांच्या हाती लागला नसल्याने आणि त्यावरील कर्जाचे हप्ते मात्र सतत सुरू राहिल्याने दीड वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या या युवकाने पोलिसांविरुद्ध नोट लिहून आपल्या जीवनयात्रेचा शेवट केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com