Chhatrapati Sambhajinagar: चिखल तुडवत गाठावे लागते घर!; देवळाई परिसरातील नाईकनगरच्या गट क्रमांक ८८ मधील रहिवाशांची व्यथा

Residents Face Severe Problems Due to Muddy Roads: छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातील नाईकनगरमध्ये पावसाळ्यात चिखलामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: पावसाळा सुरू झाला, की चिखलामुळे गॅस सिलिंडरची वाहने तसेच पाण्याचे टँकरही घरापर्यंत पोचत नाहीत. एवढेच नव्हे, तर स्वतःची दुचाकीही दूर उभी करून पायीच घर गाठावे लागते. ही दयनीय अवस्था एखाद्या दुर्गम खेड्यातील नसून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीतील देवळाई परिसरातील नाईकनगर, गट क्रमांक ८८ येथील रहिवाशांची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com