Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Garbage Piles Up Due to Irregular Waste Collection: छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक भागांत ड्रेनेज लाइन फुटणे, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आणि घंटागाडी नियमित न येण्याच्या समस्या तीव्र झाल्या आहेत. बीड बायपास, छत्रपतीनगर आणि चेतनानगर परिसरात सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधीमुळे नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Sambhajinagar Garbage Issue

Sambhajinagar Garbage Issue

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात कुठे ड्रेनेज लाइन फुटली, कुठे रस्त्यावर कचरा साचला तर कुठे कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमित येत नसल्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत असून काही भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com