Chhatrapati Sambhajinagar: पैशांसाठी वृद्ध आई-वडिलांचा मुलाकडून छळ

Son Accused of Harassing Elderly Parents: छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांच्या कारणावरून वृद्ध आई-वडिलांचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या मुलाविरोधात हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी स्वतःच्या आई - वडिलांचा मानसिकव शारीरिक छळ करत पैशांसाठी मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही घटना जटवाडा रोड परिसरात घडली.नितीन नंदकिशोर जाधव (रा. अंबरहिल, जटवाडा) असे आरोपी नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com