Chhatrapati Sambhajinagar: शहरात बोगस जन्म प्रमाणपत्र देणारे रॅकेट!;स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाला प्रकार ; सभापतींनी दिले चौकशी अहवालाचे आदेश

Fake Birth Certificate Racket Exposed in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात बोगस जन्म प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघडले गेले. स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी सखोल चौकशीचे आदेश दिले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात बोगस जन्म प्रमाणपत्र देणारे रॅकेट सक्रिय असल्याचे आज (ता. पाच) स्थायी समितीच्या बैठकीतून समोर आले. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी बैठकीतच एका विद्यार्थिनीचे बोगस प्रमाणपत्र सादर करत या प्रकरणाकडे लक्ष वेधले. चर्चेअंती सभापती अनिल मकरिये यांनी सखोल चौकशीचे आणि पुढील बैठकीत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com