Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती
Chh.Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडपासाठी झालेल्या वादातून प्रमोद पाडसवान यांची निर्दयी हत्या करण्यात आली. संतप्त नातेवाईकांनी सिडको पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत न्यायाची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर : ‘‘यापूर्वी हल्लेखोरांनी आम्हाला शंभरवेळा धमक्या दिल्या, आम्ही पोलिसांकडे कितीतरी वेळा अर्ज केले. या प्रकारामुळेच आम्ही सीसीटीव्हीही लावले होते. शुक्रवारी (ता. २२) किरकोळ भांडणे सुरू होती.