Chhatrapati Sambhajinagar: चार कोटींचे प्रस्ताव पाच मिनिटांत मंजूर;कोविड लसीकरणातील साहित्य खरेदीवर एमआयएमचा आक्षेप
Rapid Approval of Municipal Proposals in Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेच्या स्थायी समितीने चार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांना पाच मिनिटांत मंजुरी दिली. एमआयएमने कोविड लसीकरण साहित्याच्या खरेदीवर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता. पाच) क्रीडा साहित्य खरेदीसह विविध विकासकामांच्या चार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना पाच मिनिटांत मंजुरी देण्यात आली.