Chhatrapati Sambhajinagar:केवायसीचा ज्येष्ठांना त्रास गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्यांचा संघर्ष वाढला

Senior Citizens Face Maximum Hardship: विशेषतः ज्येष्ठ आणि ग्रामीण ग्राहकांना बोट किंवा डोळ्यांच्या स्कॅनमुळे सिलिंडर मिळण्यात अडथळे येत आहेत. प्रशासनाने प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे शहरात सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः कोणतेही स्पष्ट लेखी आदेश नसताना केवळ तोंडी सूचनांवर आधारित अंमलबजावणी होत असल्याने विशेषकरुन ज्येष्ठांची गैरसोय अधिकच वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com