Chhatrapati Sambhajinagar: शालेय बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस नसल्यास परवाना रद्द; आरटीओची कडक नियमावली, एक जूनपासून अंमलबजावणी

Senior Citizens Face Maximum Hardship: विशेषतः ज्येष्ठ आणि ग्रामीण ग्राहकांना बोट किंवा डोळ्यांच्या स्कॅनमुळे सिलिंडर मिळण्यात अडथळे येत आहेत. प्रशासनाने प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) कडक नियमावली जाहीर केली आहे. प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘पॅनिक बटन’ची सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, सहा वर्षांखालील मुलांच्या बसमध्ये व मुलींची शाळा असल्यास वाहनामध्ये महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती अनिवार्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com