Chhatrapati Sambhajinagar: महिलांची उन्हात धावपळ ; एजन्सींसमोर नागरिकांच्या रांगा; दरवाढीच्या अफवेमुळे पुन्हा गॅससाठी गर्दी

Panic Spreads Due to Gas Price Rumor: सोशल मीडियावर घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीची अफवा पसरल्याने छत्रपती संभाजीनगरमधील गॅस एजन्सींवर नागरिकांची लांबच लांब रांगा; पुरवठा मुबलक असल्याचे प्रशासनाचे आश्वासन.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ होणार, अशी अफवा पुन्हा पसरल्याने मंगळवारी (ता. पाच) विविध गॅस एजन्सींवर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. भर उन्हात अनेक नागरिकांनी डोक्यावर, तर काहींनी दुचाकींवर सिलिंडर वाहून नेत एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com