Chhatrapati Sambhajinagar: आज-उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा; शहरात यंदा दुसऱ्यांदा पारा ४३.४ अंशांवर, सूर्य तळपला, अंगाची लाहीलाही

Heatwave Alert in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेची लाट; पारा ४३–४५ अंशांवर, उन्हाळ्यातील सावधगिरीसाठी उपाय, ओ.आर.एस., हलके कपडे आणि दुपारी बाहेर जाणे टाळा.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात पुन्हा एकदा सूर्य तळपला. २६ एप्रिलनंतर पुन्हा एकदा ४३.४ अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी (ता. १२) आणि बुधवारी (ता. १३) उष्णतेची लाट असू शकते. या दोन दिवसांत तापमान ४४ अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com