Chhatrapati Sambhajinagar: छावणीत बिबट्याची भीती; वन विभागाच्या पथकाची तपासणी; शाळेत रानमांजर आढळले, बिबट्याची खोटीकडे लक्षवेध

Leopard Scare at Holicross School: छावणी परिसरातील होलिक्रॉस शाळेत महिलेला बिबट्या दिसल्याची तक्रार झाली. वन विभागाने घटनास्थळी तपास केला असता, प्रत्यक्ष बिबट्याऐवजी रानमांजर आढळले.
Leopard Scare

Leopard Scare

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: छावणी परिसरातील होलिक्रॉस शाळेच्या आवारात आज (ता. २१) दुपारी एका महिलेला बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पदमार्गाद्वारे शोध घेतला, तेव्हा तेथे एक रानमांजर आढळले. पथकाने शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासले, त्यातही काही आढळले नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com